This isn’t just a spice business - it’s a vibrant legacy of family and the Agri-koli community, crafted with tradition and care in every blent
संस्थापक — श्रीमती. शारदा जयंत म्हात्रे
एक कौटुंबिक वारसा — पुढच्या पिढीकडे
‘म्हात्रे मसाले’ म्हणजे उत्तम दर्जा आणि विश्वासार्ह सेवेची ओळख. आगरी-कोळी पद्धतीच्या अस्सल मसाला मिश्रणांसाठी प्रसिद्ध असलेला हा ब्रँड आज विविध प्रकारच्या मसाल्यांची निर्मिती करणारा एक विश्वासू नाव बनला आहे.
श्रीमती शारदा जयंत म्हात्रे यांनी सुरू केलेला हा प्रवास त्यांचे सुपुत्र अजिंक्य जयंत म्हात्रे यांनी पुढे नेत ऑनलाइन माध्यमातून अधिक लोकांपर्यंत पोहोचवला. आईच्या हाताची चव, मसाल्यांची परंपरा आणि वर्षानुवर्षे जपलेला हा समृद्ध वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे.
आज ‘म्हात्रे मसाले’ FSSAI च्या नियमांचे काटेकोर पालन करून मसाल्यांची निर्मिती करते. ISO 9001:2015 प्रमाणित असलेली आमची उत्पादने ISO च्या मानकांनुसार तयार केली जातात. पारंपरिक, घरगुती पद्धतींची अस्सल चव आणि आधुनिक प्रक्रिया तंत्रज्ञान यांचा सुंदर मेळ ही आमच्या मसाल्यांची खासियत आहे.
आमच्या मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग किंवा रासायनिक भेसळ केली जात नाही. प्रत्येक मसाला NABL मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत आवश्यक चाचण्या केल्यानंतरच तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो. आज आम्ही ज्या टप्प्यावर आहोत, तिथपर्यंतचा हा प्रवास तुमच्या विश्वासामुळे आणि प्रेमामुळेच शक्य झाला आहे.
Why You Choose Us?
We provide fresh products, reliable service, and fast delivery to make your grocery shopping easy, affordable, and convenient every day.
No Harmful Additives
Our spices are free from harmful colours and chemical adulterants — only pure, natural flavour.
FSSAI & ISO Certified
Manufactured in strict compliance with FSSAI regulations and certified under ISO 9001:2015.
Fast Home Delivery
We deliver authentic flavors right to your doorstep across India—safe, fast, and packed with traditional coastal goodness.
Built on trust, grown with love
It is solely due to your trust and affection that we have been able to reach this stage in serving you. Explore our full range of authentic Agri-Koli spices, dry fish, and ready-to-eat gravies.